शिवसेनेमुळे महापालिकेत घोटाळ्यांची मालिका सुरूच

भाजपाचा पत्रकार परिषदेत आरोप ठाणे – ठाणे महापालिकेत भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत सातत्य असून, घोटाळ्यांची मालिकाच सुरू आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती गंभीर असतानाही कोट्यवधींची उधळपट्टी सुरू आहे. एकिकडे कर्ज घेण्याची वेळ आली … Continue reading शिवसेनेमुळे महापालिकेत घोटाळ्यांची मालिका सुरूच